होय… हे सत्य आहे; अभिनेत्री काजोलनं घेतली तनुश्रीची बाजू!

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादात अभिनेत्री काजोलनं तनुश्रीची बाजू घेतली आहे. सेक्शुअल हरॅसमेंट हे इंडस्ट्रीतलं सत्य असल्याचं काजोलनं सांगितलं आहे. ती एका वृत्तवाहिनीशी बोलत होती.

तनुश्रीने जे ही म्हटलं ते सत्य आहे. हे फक्त याच इंडस्ट्रीत नाही तर प्रत्येक जागी होतं. मी कधी माझ्या करिअरमध्ये सेक्शुअल हरॅसमेंटचा सामना केला नाही, असं काजोलनं सांगितलं.

इंडस्ट्रीमध्ये मी अनेक अशा घटना ऐकल्या आहेत, असं काजोलनं सांगितलं. 

दरम्यान, माझ्यासमोर अशी घटना घडली असती तर मी नक्कीच बोलले असते, असंही तिनं यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल 5 रूपयांनी स्वस्त

-किमान 3-4 मंत्र्यांना कपडे काढून मारा, पोलिस तुम्हाला काहीच करणार नाही!

-शेट्टींनीं सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोकसायला कमी करणार नाही!

-अभिनेता शाहरुख खानच्या मुलीचं मैत्रिणींसोबत हॉट फोटोशूट

-विरोधकांना ‘जोर का झटका’; त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय