ठाणे | कल्याण डोंबिवलीत वाढत चाललेली कोरोनाबिधतांची संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मात्र अशातच कल्याण-डोंबिवलीतून दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. गुरूवारी एकाच दिवशी शहरातील 51 कोरोनाबाधित बरे झाले.
विविध रूग्णालयात हे कोरोनाबाधित उपचार घेत होते. उपचाराअंती त्यांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. त्यांची प्रकृती आता ठणठणीत असून त्यांना आता रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एकूण 391 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कल्याण डोंबिवलीसाठी ही निश्चित दिलासादायक बातमी आहे.
कल्याण-डोंबिवली हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. सध्या केडीएमसीत तब्बल 121 रुग्ण हे शासकीय सेवेतील, अत्यावश्यक सेवेतील आणि खाजगी कर्मचारी आहेत.
ट्रेंडिंग बातम्या
‘मला पण योगदान देऊ द्या’; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट
बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
महत्वाच्या बातम्या-
“नटून थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”
“दोन महिने गरिबांची दैन्यावस्था केल्यानंतर आज फुकट धान्य, असंवेदनशीलता यालाच म्हणतात”
20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा- संजय राऊत
Comments are closed.