मनोरंजन

आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्कार आणि मानसिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्री कंगना रणावतची बहिणीने आदित्यविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इतक्या दिवस आमच्याकडे ठोस पुरावे नव्हते म्हणून आम्ही शांत होतो. पण आता ठोस पुराव्यासोबत ही लढाई नव्याने लढणार आहे, असं कंगनाची बहिण रंगोली चंडेलने सांगितलं आहे.

आदित्य पांचोलने कंगना आणि तिच्या बहिणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यापूर्वी त्याने दोघींविरोधात तक्रार दाखल केला होती. हे प्रकरण 13 वर्षापूर्वीचं आहे.

तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी कंगनाच्या वकिलाने दिली असल्याचं आदित्यने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

‘स्व-रुपवर्धिनी’च्या मोफत MPSC शिष्यवृत्तीची घोषणा; 1 तारखेपासून करता येणार अर्ज

-धोनीमुळे भारताचा खेळ समृद्ध होतो- विराट कोहली

-मोदींचे असत्याचे प्रयोग; राष्ट्रवादीने बनवला व्हीडिओ

-मी मालमत्ता जमवल्याचं सिद्ध करा; मोदींचं खुलं आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या