‘जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं…’; कंगणाचं नवं वक्तव्य चर्चेत
नवी दिल्ली | देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरु आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. आता यावर बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतनं भाष्य केलं आहे.
कंगना धाकडच्या प्रमोशनसाठी वाराणसीला गेली होती. यावेळी तिला मीडियाच्या काही लोकांनी प्रश्न विचारले. यावेळी बोलताना तिने मोठं वक्तव्य केलं आहे.
जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं अयोध्येच्या कणाकणात राम आहे, त्याचप्रमाणे काशीच्या कणाकणात शिव आहे, असं कंगणानं म्हटलं आहे.
दरम्यान, आगामी धाकड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यावेळी कंगना वाराणसीला गेली होती.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल”
‘कोण किरीट सोमय्या?’, संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात
“एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला जायला निघाले”
‘दरेकर साहेब…’; रोहित पवार आणि दरेकरांमध्ये रंगला ट्विटर वॉर
तारक मेहताच्या एका भागासाठी शैलेश लोढा यांना मिळायचे ‘इतके’ लाख, मानधन ऐकून थक्क व्हाल
Comments are closed.