मनोरंजन

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज- कंगणा राणावत

मुंबई | ोकंगना राणावतने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी कंणा हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात दिसली.

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं सांगत कंगणाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटतं, असं कंगणाला विचारण्यात आलं. मात्र कंगणा राणावतने त्यावर बोलायचं टाळलं.

मुंबईला POK म्हटल्याने कंगणा राणावत प्रचंड चर्चेत आली होती. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणाला फटकारलं होतं.

थोडक्यात बातम्या-

मराठी माणसाला अभिमान हवाच! अशी कामगिरी करणारा रहाणे पहिलाच खेळाडू

राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा- किरीट सोमय्या

नववर्षाचं स्वागत करताना ‘या’ ६ सूचनांचं पालन करा; अन्यथा होऊ शकते कारवाई

“सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं”

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल तो…- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या