नाशिक महाराष्ट्र

नगरमधील देहविक्री करणाऱ्या महिलांचा केरळला मदतीचा हात

अहमदनगर | नगरमधील देहविक्री करणाऱ्या महिलांनी केरळला मदतीचा हात दिला आहे. या महिलांनी आपल्या एका दिवसाची 21 हजार रूपये कमाई ही केरळमधील पुरग्रस्तांना दिली आहे.

केरळमधील आलेल्या महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोकं बेघर झाले आहेत. तर 300 हून अधिक लोकांचा या पुरात जीव गेला आहे.

दरम्यान, या पुरग्रस्तांसाठी आपलाही काही तरी खारीचा वाटा म्हणून या महिलांनी मदत केली आहे. तसंच या महिलांवर सगळीकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-या ठिकाणी प्रियांका आणि निक करणार लग्न

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या