मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या आणखी चार जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी औरंगाबदमध्ये जाऊन याआधी एकाला अटक केली होती. त्यानंतर आता याप्रकरणी आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
फेसबुक लाईव्ह सुरू असताना व्हीडिओखाली अश्लील भाषेत कमेंट करून ट्रोल करणाऱ्यांना केतकी चितळेनं सडेतोड उत्तर दिलं होतं.
दरम्यान, केतकीने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी संबंधीत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या-
-इम्तियाज जलील यांनी मराठा बांधवांना केली ‘ही’ विनंती; म्हणतात…
-…म्हणून मराठा आरक्षणाचे स्वागत- छगन भुजबळ
-“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन यशस्वी”
-केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण लागू झालं पाहिजे- हर्षवर्धन जाधव
-…म्हणून भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल!
Comments are closed.