नाशिक महाराष्ट्र

खडसे-महाजन वाद अन् पंधरवड्यातील घटनांमुळे जळगावात भाजपची परिस्थिती बिकट

जळगाव | माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात सत्तासंघर्षामुळे वाद निर्माण झाला आहे, त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात भाजपची परिस्थिती बिकट झाल्याचं दिसत आहे.

महाजनांचा केळी उत्पादकांना केलेली अरेरावी, केळी फेक आंदोलन, भाजप जिल्हाध्यक्षांवर अमली पदार्थ माफियांना संरक्षण देण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणीची घेतल्याचा आरोप आणि वाकडी येथे मागासवर्गीय मुलांना नग्नावस्थेत करण्यात आलेली मारहाण या घटनांमुळे भाजपची परिस्थिती बिकट झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पंधरा दिवसात या सगळ्या घटना घडल्यामुळं त्याचे पडसाद उमटत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-कुटुंब विस्तारासाठी सुट्टी हवी, पोलीस शिपायाचा गमतीशीर अर्ज

-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं

-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या