Top News

खडसेंनी गड राखला; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

जळगाव | मुक्ताईनगर नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असून एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 13 जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तसंच शिवसेनेला 3 तर अपक्षांना 1 जागा मिळाली आहे.

दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाही. भाजपचा  विजय हा एकनाथ खडसेंचा मोठा विजय मानला जातोय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!

-भारताच्या तिघांना जमलं ते आत्ताशी पाकिस्तानच्या एकानं केलं!

-राहुल गांधी लवकरच बाॅलिवुडमध्ये प्रवेश करणार!

-‘मोदी फँक्टर’नं देशाला लुटलं; तृणमूल खासदार नरेंद्र मोदींवर आक्रमक

-भर लोकसभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली, क्षणभर मोदीही अचंबित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या