पांड्यानं भारताला जिंकून दिलं असतं का? पाहा कोहलीचं उत्तर

मुंबई | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पांड्या रनआऊट झाल्याची खंत सगळ्यांच्या मनात आहे. यावरच पत्रकार परिषदेत पांड्यानं भारताला जिंकून दिलं असतं का? असा सवाल पत्रकारांनी कोहलीला विचारला.

भारत-विरुद्ध पाकिस्तान सामना नेहमीच एक प्रकारच्या प्रतिष्ठेचा खेळ बनतो, त्यामुळे त्यात चुरस निर्माण होते. आम्ही बाद झाल्यानंतर पांड्याला त्याची क्षमता दाखवून देण्याची संधी मिळाली होती. त्याच्या खेळीत भारताला जिंकून देण्याची धमक होती, असं विराटनं म्हटलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या