कोल्हापूर महाराष्ट्र

कोल्हापुरात मराठा आंदोलन चिघळलं; 5 बसची तोडफोड

कोल्हापूर | मराठा ठोक मोर्चेकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामुळे कोल्हापुरात मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी हातकणंगलेत 5 एसटी बसची तोडफोड केली आहे.

मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेने गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याचा दुर्देवी मृत्यु झाला होता. त्यामुळे मराठा समन्वयक समितीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

दरम्यान, मराठा आंदोलन चिघळलं असून सरकारने तातडीने आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या