Top News

अखेर कोकणात भाजपचेच ‘डाव’खरे; तब्बल 23 तासांनी लागला निकाल

मुंबई | कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपच्या निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय मोरे आणि राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांचा पराभव केला. 

निरंजन डावखरे यांना 32 हजार 831 तर संजय मोरे यांना 24 हजार 704 मतं मिळाली. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती, मात्र सातत्याने घेतले जाणारे आक्षेप आणि मतपत्रिकांमधील घोळ यामुळे मतमोजणीत वारंवार खंड पडत होता. अखेर आज सकाळी पावणेसातच्या सुमारास निकाल जाहीर झाला. 

महत्त्वाच्या बातम्या –

-कपिल पाटील यांच्याकडून विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचे हिशेब चुकते!

-उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असतील- रामदास कदम

-सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र; समाजाशी देणं-घेणं नाही!

-काँग्रेस दहशतवाद्यांचं मनोबल वाढवतंय; रवीशंकर प्रसाद यांची टीका

-घाटकोपर विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पहा व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या