Top News खेळ

…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले

दुबई | मुंबई इंडियन्सने रविवारी दिल्लीविरुद्ध सामन्यात 5 रन्सनी विजय मिळवला. मात्र सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांच्यात वाद झाल्याचं दिसून आलं.

शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजी करताना हार्दिकने कृणाल पांड्याच्या दिशेने थ्रो केला. मात्र तो ओव्हर थ्रो झाला आणि दिल्लीला एक अधिकचा रन मिळाला.


दरम्यान यावेळी कृणालचा संतापला आणि मैदानात त्याने हार्दिकला ओव्हरथ्रोसंदर्भात रागात विचारणा केली. शिवाय हार्दिकने देखील त्याला रागात प्रत्युत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या-

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या