खेळ

कुलदीप यादवने निवडलंय नवीन प्रोफेशन, तुम्ही वाचाल तर चकीत व्हाल!

हॅमिल्टन | भारतीय संघाने टी-20 मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. या दोन्ही सामन्यांत संधी न मिळालेल्या फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवने पार्ट टाईम प्रोफेशन निवडलं आहे. त्याच्या प्रोफेशनवर चाहतेही भलतेच खुश झाले आहेत.

तिसऱ्या सामन्यात संघात कोणतेही बदल न करण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. जर बदल झालाच तर युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. 

गेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. 

दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यात कुलदीप यादव कॅमेरामनच्या भुमिकेत दिसला होता. 

https://twitter.com/Live_BCCITv/status/1094394108217618434

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळेच काँग्रेस सोडली, माजी परराष्ट्रमंत्र्याचा खुलासा

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

-राजकारणात खुनशी वृत्ती वाढीस लागलीय- एकनाथ खडसे

‘बाद’ फलंदाज पुन्हा मैदानात, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!

-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या