नवी दिल्ली | कवी कुमार विश्वास भाजपच्या तिकीटावरुन पूर्व दिल्लीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याबाबतची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरु असल्याची चर्चा आहे.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि कुमार विश्वास यांच्यात भेट झाली होती. त्यामुळे कुमार यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पूर्व दिल्लीमध्ये आपच्या उमेदवार आतिशीविरोधात कुमार विश्वास भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कुमार विश्वास आपमधून बंडखोरी करुन बाहेर पडले होते.
महत्वाच्या बातम्या-
–आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावरीस म्हणताना लाज कशी वाटली नाही?- अजित पवार
–अबब!!! उदयनराजेंची संपत्ती माहितीय का तुम्हाला? जाणून घ्या…
-मला शेवटच्या निवडणुकीत पवारांची साथ पाहिजे; सुशीलकुमारांची भावनिक साद
-“देशात प्रभू राम ते शिवाजी महाराज यांचे पुतळे, मग माझ्याच पुतळ्याला विरोध का?”
-भाऊ बारामतीचा चमचा; त्यावर धनंजय मुंडेंचं पंकजांना सडेतोड उत्तर
Comments are closed.