Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांना कुणाल कामराचं निमंत्रण; म्हणाला…

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनाच स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं मुलाखतीसाठी निमंत्रण दिलं आहे. आता कुणाल कामरानं दिलेली ही ऑफर संजय राऊत स्वीकारणार का? हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.

कुणालने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ या शो मध्ये आमंत्रित केलं आहे. संजय राऊत यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले तरच या कार्यक्रमाचा दुसरा झीजन सुरु करणार असल्याचे कुणालने आपल्या ट्विटव्दारे सांगितले आहे.

संजय राऊत सरांनी शटअप या कुणाल या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन, अन्यथा शक्यता कमी आहे, असं ट्विट कुणाल कामरानं केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शशी थरूर यांनी धोनीशी केलेल्या तुलनेवर संजू सॅमसन म्हणाला…

युपी पोलिसांकडून मध्यरात्री पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा दावा

“जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार”

भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले- डोनाल्ड ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या