बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज, मात्र ‘ही’ गोष्ट पाहता येणार नाही!

मुंबई | अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. मात्र ट्रेलर प्रदर्शित होताच त्याला किती लाईक्स किंवा डिस्लाइक मिळाले हे प्रेक्षकांना दिसणार नाही.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा वाद उफाळून आला. यामध्ये अनेक बड्या कलाकारांवर टीका होत असून सुशांतच्या चाहत्यांनी महेश भट्ट याच्या ‘सडक 2’ चित्रपटाच्या ट्रेलरवर डिसलाइकचा भडिमार केला होता.

त्यामुळे आता ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित केल्यावर यूट्यूबवर लाईक्स आणि डिसलाइक हाइड ठेवण्यात आलंय. ट्रेलर पाहताना तुम्ही तो लाईक किंवा डिसलाइक करु शकता, पण किती जणांनी ट्रेलर लाईक किंवा डिसलाइक केलाय हे मात्र आपल्याला दिसणार नाहीये.

महत्वाच्या बातम्या-

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

‘मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा भाजपच्या षडयंत्राचा भाग’; काँग्रेसची गंभीर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More