महाराष्ट्र सांगली

रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत!

सातारा | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत, अशा शब्दात उपराकार लक्ष्मण माने यांनी आठवलेंवर निशाणा साधला. ते साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात बोलत होते. 

रामदास आठवलेंचे मंत्रिपद खूपच मोठे आहे. मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना त्या मंत्रिपदाचं महत्त्व कळेल, असंही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली 28 जूनला साताऱ्यात बहुजन आघाडीचा मेळावा होणार आहे. या आघाडीच्या माध्यमातून डाव्या विचारांचे पक्ष आणि नेत्यांना सोबत घेऊन नवीन राजकीय बांधणी केली जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

 जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

-पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

-काय सांगता??? मोबाईलमध्ये रेंज नसली तरीही करता येणार फोन!

-दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या