बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टेनिस कोर्टातून थेट राजकीय मैदानात! लिंएडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहे. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित तृणमुल काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मैदान गाजवणारा लिंएडर पेस आता राजकारणात नवीन इंनिग सुरूवात करणार आहे.  त्यावेळी ममता बॅंनर्जी यांनी तृणमुल काॅंग्रेसमध्ये पेस यांचं स्वागत केलं आहे.

आपणास आंनद होत आहे की, लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मी आज अतिशय आंनदी आहे. तो माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते. तेव्हा तो खूप तरूण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखत आहे, असं ममता बॅंनर्जी यांनी म्हटलं आहे.

लिएंडर पेसला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार देखील 1996-97 मध्ये मिळाला आहे. 2001 मध्ये पद्म पुरस्कार आणि 2014 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं आहे. लिएंडर पेसने भारताकडून खेळताना 1996 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवला आहे.

दरम्यान, आगामी काही काळात गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ममता बॅंनर्जी सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी लिएंडर पेसने पक्षात प्रवेश केला.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या- 

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

“आमच्याकडे अहो, मुन्नु, टुन्नु अशी हाक मारतात, मी पहिल्यांदाच ऐकलं की लाडाने दाऊदही म्हणतात”

ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने अनन्याच्या हातून बिग बजेट सिनेमे जाणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More