खेळ

क्रिकेट हा खेळ ‘जेंटलमेन्स गेम’ राहीला नाही- कपील देव

Loading...

मुंबई | क्रिकेट हा खेळ ‘जेंटलमेन्स गेम’ म्हणून ओळखला जात होता. मात्र आता हा खेळ सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलेला नाही, असं वक्तव्य भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी केलं आहे.

आयसीसीच्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत-बांगलादेशमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये झालेला वाद हा खेळाची प्रतिभा खालावणारा आहे. एकेकाळी क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ होता. आता तो राहिला नाही, अशी खंत कपिल देव यांनी व्यक्त केली.

भारत-बांगलादेशमधील झालेल्या सामन्यातील संबंधित युवा खेळाडूंवर क्रिकेट मंडळांनी कडक कारवाई करण्या यावी, अशी मागणीही कपील देव यांनी केली.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले होते. यादरम्यान हा वाद झाला होता.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

चिमुरडी कोल्हेंना म्हणाली, ‘बाहेर जाऊ नका ते तुम्हाला पकडतील’…

मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची घरं मिळणार- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है- रूपाली चाकणकर

#ValentinesDay2020; रोहित पवारांची मोदी सरकारला कोपरखळी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या