चंद्रपूर महाराष्ट्र सोलापूर

…नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करु- गोपीचंद पडळकर

पंढरपूर | आज पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात येत आहे.

ढोल वाजवून जर सरकारला जाग आली नाही, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करुन आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या-

मला काहीही फरक पडत नाही, माझं दोन नंबरचं कोणतंही काम नाही- देवेंद्र फडणवीस

हार्ले डेव्हिडसन बाईक कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार!

जिथून कोरोना विषाणूचा फैलाव झाला त्याच चीनमधील कंपनीनं केला लस शोधल्याचा दावा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या