कोरोना देश

‘हे यश नाही तर आमच्या सरकारने केलेली निराशा आहे’; ओमर अब्दुल्लांचं इवांका ट्रम्प यांना उत्तर

नवी दिल्ली | ज्योती कुमारीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल 1200 किमी अंतर प्रवास केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनीदेखील ज्योती कुमारीच्या या अशक्यप्राय अशा कामगिरीची दखल घेतली आहे.

इवांका यांनी आपल्या ट्विटरला ज्योती कुमारीची बातमी शेअर करत कौतुक केलं आहे. मात्र जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इवांका ट्रम्प यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.

ज्योती कुमारीने जणू काही आनंद म्हणूनच 1200 किमी सायकल चालवली अशा पद्धतीने तिच्या गरीबी आणि जिद्दीचा गौरव केला जात आहे. सरकारने तिची निराशा केली आहे. त्यामुळे मोठं यश मिळालं म्हणून जाहीर कऱण्यासारखी ही गोष्ट नाही, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात; मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र

राज्यात आज 821 रूग्णांना डिस्चार्ज; पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या