बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना लुकआऊट नोटीस?; फडणवीस म्हणाले…

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने लूकआऊट नोटीस काढलेली आहे, असा दावा अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना खरच अटक होणार का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. अशातच आता यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी काय भाष्य केलं आहे, ते पुढील व्हिडीओमधून जाणून घेऊयात.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी आधी आपल्या लोकांना शिकवावं, मग आम्हाला सांगावं- देवेंद्र फडणवीस

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

इस्रायलच्या आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या ‘या’ गंभीर इशाऱ्यामुळे जगाचं टेंशन वाढलं!

महाज्योतीसंदर्भात विजय वडेट्टीवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

माशाचा जीव वाचवत कुत्र्याने जिंकली सर्वांची मनं; पाहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More