मुख्यमंत्र्यांच्या मिठीने जानकरांचं बंड एका मिनीटात थंड!

मुंबई |  लोकसभा निवडणुकीत जागा न मिळाल्यामुळे नाराज झालेले महादेव जानकर यांनी बंडाची तलवार मुख्यमंत्र्यांच्या मिठीसरशी म्यान केली.

शनिवारी जानकर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बहिण पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांनी निशाना साधला.

अगदी तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग? इथपर्यंत जानकर बोलले. अखेर मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षांना भेटायला बोलवलं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जातील, असं आश्वसन दिलं आणि तिथेच सर्व घटक पक्षांनी बंड आवरतं घेतलं.

बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी जानकरांना जादु की झप्पी मारली आणि सगळं काही आलबेल झालं.

महत्वाच्या बातम्या-

चौकीदार होऊन देश विकण्यापेक्षा डान्सर होऊन कला विकणं कधीही चांगलं- सपना चौधरी

भाजपमध्ये जाणार नाही पण अपक्ष लढणार- अब्दुल सत्तार

दिलीप गांधी बंडांच्या तयारीत; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार???

बीडमध्ये मेटेंना पंकजा मुडेंशी पंगा नडला; शिवसंग्रामचे दोन ZP सदस्य भाजपात

काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार