Top News पुणे महाराष्ट्र

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग

पुणे | राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढत असताना आता पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे. वेळीअवेळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना पहायला मिळत आहे.

सध्या बिहार आणि मराठवाड्याच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात हवामानात चढउतार होत असल्याचं दिसून येत आहे.

फेब्रुवारीत पावसाच्या शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली होती. सध्या देशातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरु असून महाराष्ट्रालाही आता याचा फटका बसताना पहायला मिळतोय.

थोडक्यात बातम्या-

” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

आतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…

शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात!

बायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या