बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील तीन दिवस जोरदार पावसाने; महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा!

मुंबई | पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झालेले आहे, पुढील तीन दिवसांत हे क्षेत्र महाराष्ट्रावरून सरकत आहे.

14 आणि 15 तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास महाराष्ट्रावरून होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 15 आणि 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बीडमध्ये धक्कादायक घटना; ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण

भाजप आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन!

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून धक्का बसला; शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं, त्यामुळे ते…- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More