Loading...

मुख्यमंत्री विधानसभेत येताच विरोधकांची घोषणाबाजी; ‘आले रे आले चोरटे आले’!

मुंबई |  आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. विधिमंडळात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्लॅन विरोधी पक्षांनी आखला आहे. त्याचाच भाग म्हणून आज विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झालेले दिसले.

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या दिशेने येताच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षांनी ‘आले रे आले चोरटे आले…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Loading...

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमकपणे विधिमंडळात सरकारविरोधात आवाज उठवणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या रोषास सामोरे जावे लागले.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर शोएब अख्तर चिडला; म्हणाला आमचा कॅप्टन बिनडोक आहे

-शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं- अजित पवार

-मनसेची राधाकृष्ण विखेंवर बोचरी टीका; ‘स्वार्थही ओशाळला असेल’…

Loading...

-मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरुन चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं

-पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकूनही भारतीय संघाचं टेंशन वाढलं

Loading...