मुंबई | बिग बाॅस मराठीच्या या आठवडयातील टास्कमुळे घरात अनेक चढ उतार पहायला मिळाले. विकेंडचा डाव भागात सूत्रसंचालक महेश मांजरेकरांनी स्मिता गोंदकर आणि आस्ताद काळेवर चांगलीच आगपाखड केली.
प्रत्येक टास्क दरम्यान आस्तादची दादागिरी दिसून येते. आस्ताद नेहमी मेघाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणत मांजरेकरांनी अस्तादला फैलावर घेतलं.
मेघा आणि स्मिता यांच्या केसांच्या ट्रीटमेंटवरील खर्चाची चर्चा सुरू होती. तेव्हा स्मिताने मेघाला हा खर्च करण्यापेक्षा पैसे दान करण्याचा सल्ला दिला. त्यावर मांजरेकरांनी स्मिताच्या खर्चाचा मुद्दा घेऊन तिचा पाणउतारा केला.
महत्त्वाच्या बातम्या–
गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-पीक वाटपाची गती वाढवा, मुख्यमंत्र्याचा बँकाना आदेश
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा
Comments are closed.