बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस घ्यायला आली की फोटोशुटसाठी?’; लसीकरणासाठी आलेली मलायका झाली ट्रोल, पाहा व्हिडीओ

मुंबई |  भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. 1 मेपासून देशातील राज्यांमध्ये लसीकरण चालू झालं आहे. सध्या मोठ्या प्रमाणात भारतात लसीकरण होत आहे. लस घेताना अनेक अभिनेत्री काही कारणांनी ट्रोल झालेल्या दिसल्या. यामध्ये  लस घेताना इंजेक्शनच्या भीतीने काहींनी ड्रामा केला. अशाच प्रकारे प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराही सोशल मीडियावर ट्रोल झालेली पाहायला मिळाली.

मंगळवारी सकाळी मुंबईत मलायका लस घेण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये दिसली होती. त्यावेळी तिने जिमचेच कपडे परिधान केले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 50 वर्षाच्या मलायकाल माहिती नाही की, लसीकरण केंद्रावर जाताना कसं जावं?,लॉकडाऊनमध्ये काम मिळत नाही ना पब्लिसिटी. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी मलायका कुठेही पोझ देण्यासाठी तयार असते, असं नेटकरी म्हणाले.

मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून आता लांब आहे. मात्र तरीही ती आपल्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करताना दिसते.

सोशल मीडियावर मलायका काहीवेळा वर्क आऊटचे व्हिडीओ शेअर करते. तर काही वेळा आपले बोल्ड फोटोज शेअर करत चाहत्यांना भुरळ घालते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही- राजेश टोपे

शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

“बार, पब, डिस्को चालतात मग गणेशोत्सव का नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More