कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या रंग बदलणाऱ्या सरड्यासारख्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अंधीर चौधरी यांनी केली.
ममता बॅनर्जींनी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी विश्वास ठेवू नये, असं ते म्हणाले.
दरम्यान, ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाची लालसा निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं!
-मराठा आरक्षणाची सुनावणी 7 आॅगस्टला होणार; हायकोर्टाचा निर्णय
-सरकारने आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा भडका होईल!
-जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची जोरदार मुसंडी
-सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर