मोदी हटाव देश बचाव; ममता बॅनर्जींचा नवा नारा

मोदी हटाव देश बचाव; ममता बॅनर्जींचा नवा नारा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ‘मोदी हटाव देश बचाव’ हा नारा दिला आहे. त्या दिल्लीतील विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या सभेत बोलत होत्या.

‘मोदी हटाव किसान बचाव’, ‘मोदी हटाव युवक बचाव’, असे नारे देखील यावेळी देण्यात आले.

नरेंद्र मोदींना फक्त दंगलीचं राजकारण समजत, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींना गुजरातची जनता देखील मतदान करणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार; बैठकीत शिक्कामोर्तब

अजित पवार आणि राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक समोर असताना मुंबईत भेट

मोदींना आता लाज झाकायला कपडाही शिल्लक नाही- शरद पवार

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली; राज ठाकरेंबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

राहुल गांधींनी शरद पवारांची घेतली भेट आणि आघाडीचा तिढा सुटला!

Google+ Linkedin