देश

राज्यात वाढलेल्या हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार- अमित शहा

कोलकाता | राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात हिंसक कारवाई करण्याची कामं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. परूलिया येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

राज्यात हिंसाचार वाढला असून त्याला बॅनर्जीच जबाबदार आहे. त्यांच्या काळात भाजपचे 20 कार्यकर्ते मारले गेले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं शहांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजप लोकसभेच्या २२ जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली

-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…

-…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या