देश

भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी

बंगळुरू | आमची संघटना ही भाजपसारखी दहशतवादी संघटना नाही, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. त्या कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

पश्चिम बंगालच्या ग्रामिण भागात भाजपने पक्षविस्तार सुरू केलेला आहे, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ममता बॅनर्जी भाजपविरोधी आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

त्यामुळे आमची संघटना भाजपसारखी दहशतवादी नसून ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदूंमध्ये भांडणं लावून देणे हाच त्यांचा उद्योग असल्याचं, ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!

-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?

-भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला

-भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!

-काश्मीरमध्ये भाजपने पळ काढला तसं शिवसेना करणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या