ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी खेळतीय एकत्र होळी… ते ही मनसे कार्यालयात!

ठाणे |  ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी धुळवडीच्या निमित्ताने एकत्र आलीय. रंगात दोन्ही पक्षाचे नेते माखून गेलेत.

मनसेचे अविनाश जाधव आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे या दोन नेत्यांनी एकत्र येत एकमेकांना रंग लावले. दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अलीकडच्या काळात मनसे आणि राष्ट्रवादीची जवळीक खूप काही सांगून जाते. राज ठाकरेंच्या भाषणावरून ते सगळ्यांनाच कळतंय. कालच (बुधवारी) राज ठाकरे यांनी शरद पवारांची भाट घेतलीय.

माझी सगळी भाषण ही मोदी आणि शहा यांच्याविरूद्धच असतील. येणाऱ्या काळात फक्त भाजपविरोधी काम आपल्याला करायचंय अस म्हणत मनसेने आपले सगळे इरादे स्पष्ट केलेत.

महत्वाच्या बातम्या-

NSSO ने मोदी सरकारचा बुरखा फाडला! 5 वर्षात 2 कोटी पुरूष बेरोजगार झाले….

राष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कधी हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार…?

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

-नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार

-तब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला!