महाराष्ट्र मुंबई

कार्यकाळ संपण्यापूर्वीच माणिकराव ठाकरेंनी दिला उपसभापतीपदाचा राजीनामा!

मुंबई |  काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आपला विधानपरिषदेतील उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाकरेंचा 27 जुलै रोजी कार्यकाळ संपणार होता मात्र त्यांनी आठवडाभरच अगोदर राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, भाजपचे विधानपरिषदेत संख्याबळ वाढल्यामुळे उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-छगन भुजबळांना शिवीगाळ; विधानसभेत प्रचंड गदारोळ!

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या