औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

औरंगाबाद | मराठा मोर्चेकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. मोर्चेकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली आहे. 

मराठा समाजाच्याबाबतीत गडकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गडकरींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, मराठा तरुणांनी आरक्षणाची मागणी नैराश्यातून केली आहे, असं वक्तव्य गडकरींनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या–

-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?

-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

-लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेंज पडणार महागात!

-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या