बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाज जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय- शिवसेना आमदार

नागपूर | पुर्वी उत्तम स्थितीचा मराठा समाज आता जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय, असं वक्तव्य शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी यांनी केलं आहे. ते विधानसभेत बोलत होते.

मराठा समाज आर्थिक दुर्बल असल्याचे भरपूर पुरावे आहेत, तरीही सरकार मराठा आरक्षणाला गांभीर्यांने घेत नाही आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासोबतच धनगर समाजालाही तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्यभरात सुनावण्या  झाल्या. तीन वर्षाआधीच सरकारने हा निर्णय मान्य केला होता, आयोगाचे कामकाज कुठपर्यंत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- अजित पवार

-संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील

-समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी

-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More