मुंबई | मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणानं गोदावरी नदीपात्रात उडी घेत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. या तरुणाला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जातेय.
काकासाहेब गंगाखेड तालुक्यातील कानडगावचा रहिवासी होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तो औरंगाबादला आला होता.
औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे त्याने गोदावरी नदीपात्रात उडी घेतली. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. काकासाहेबच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार
-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!
-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार
-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी