सातारा | सातारा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असताना राजधानी शांत बसता कामा नये, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान, उद्या राजवाड्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तिथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. त्याठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरवात करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-बीसीसीआयने बंदी घातलेल्या खेळाडूलाच दिली संधी, पाहा नंतर काय झालं…
-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक
-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन
-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा
-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!
Comments are closed.