Top News

फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

औरंगाबाद | मराठा मोर्चेकऱ्याने फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. प्रमोद पाटील असं आत्महत्या केलेल्या मोर्चेकऱ्याचं नाव आहे.

प्रमोदने आत्महत्या करणार आहे या बाबत फेसबुक पोस्ट लिहली होती. त्यामध्ये चला आज एक मराठा जातोय… पण मराठा आरक्षणासाठी काही तरी करा…असं त्यानं पोस्टमध्ये लिहलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आतापर्यत औरंगाबादमध्ये तिघांनी आपलं जीवन संपवल आहे, त्यामुळे भावांनो आत्महत्या करू नका, असं आवाहन मराठा मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!

-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!

-आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल!

पुरावे असतील तर बोला, मराठा संघटनांना बदनाम करू नका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या