महाराष्ट्र

मराठा मोर्चेकऱ्यांनी रेड्याच्या पाठीवर लिहिलं… मी निष्क्रीय मुख्यमंत्री

बीड | सकल मराठा मोर्चेऱ्यांच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे राज्यात आज बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मराठा मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध केला. संतप्त मराठा मोर्चेकऱ्यांनी चक्क रे़ड्याच्या पाठीवर मी निष्क्रिय मुख्यमंत्री लिहून आपला रोष व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या आश्वासनाची पुर्तता केली नाही. म्हणून मराठा समाजाने त्यांचा निषेध केला.

दरम्यान, मराठा आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलेलं पाहायला भेटलं. काही ठिकाणी मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या घटनाही घडल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-चांदणी चौकात मराठा मोर्चेकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या