औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आंदोलन चिघळलं; अग्निशामक दलाची गाडी पेटवली! पाहा व्हीडिओ

औरंगाबाद | मराठा आंदोलन चिघळलं आहे. संतप्त मराठा मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत अग्निशमन दलाच्या गाडीची तोडफोड करत ती पेटवून दिली आहे. औरंगाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले असून आंदोलनाने उग्र रूप धारण केलं आहे. ठिकठिकाणी मो्र्चेकरी आक्रमक होत असून सरकारी वाहनांचं नुकसान करत आहेत.

दरम्यान, आक्रमक मोर्चेकऱ्यांनी हिंगोलीमध्येही पोलिसांची गाडी पेटवून देत आपला रोष व्यक्त केला आहे. हे आंदोलन आता पेटताना दिसतंय. 

पाहा व्हीडिओ-

https://youtu.be/f_zQyy9NSiA

महत्त्वाच्या बातम्या–

-खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

-मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे- दीपक केसरकर

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या