Top News महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली

मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा न्यायालयात सुनावणी पार पडली.  मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खडंपीठासमोर आज झालेल्या युक्तीवादात, सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सुनावणी चार आठवड्यांनी पुढे ढकलल्यामुळे आता राज्य सरकारला काही वेळ मिळाला आहे.

म्हणजेच पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठाकडे जावं, त्याचं लिस्टींग व्हावं यासाठी सरकारला वेळ मिळाला आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं म्हणणं मान्य केलं

महत्वाच्या बातम्या-

गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप

FAU-G गेमचा टीझर लाँच, नोव्हेंबरमध्ये येणार भारतीयांच्या भेटीला

“स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाची व्याख्याच बदलली”

“मी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून फिरतो, मी थकलो आहे”

बिहारमधील अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे- सोनिया गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या