औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची विष घेऊन आत्महत्या!

जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एका तरूणाने विष घेऊन आत्महत्या केली आहे. घनसांगवी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.  गणेश तुकाराम नन्नवरे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.

गणेश तुकाराम नन्नवरे शनिवारी संध्याकाळी शेतात झोपायला गेले होते. मात्र ते सकाळी घरी आलेच नाहीत. तेव्हा नातेवाईकांनी त्यांच्या शोध घेतला तेव्हा ते मृतअवस्थेत आढळून आले. तसंच त्यांच्या खिशात मराठा आरक्षणाच्या मागणीची चिठ्ठी सापडली

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून दिवसेंदिवस मराठा तरूणाच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येच बिनसलं; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

-मुख्यमंत्र्यांनी चक्क गुडघाभर चिखलात उतरून लावला भात!

-धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

-जन-धन योजनेच्या खातेदारांना 15 ऑगस्टला मिळू शकते मोदींकडून भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या