मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

मुंबई |मराठा समाजासाठी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आता जात प्रमाणपत्र काढावं लागणार आहे. 

जातपडताळणी समितीकडून तो पडताळून घेतल्यानंतर मराठा समाजाच्या व्यक्तीला ‘सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग’ म्हणजे एसईबीसीचे प्रमाणपत्र मिळू शकेल.

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग’ तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया इतर प्रवर्गाप्रमाणेच असणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-सत्तेसाठी भाजपनं जंग जंग पछाडलं; योगींच्या 74 तर मोदी-शहांच्या 90 प्रचारसभा

-राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…

धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र

-विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..

-योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी