महाराष्ट्र मुंबई

मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

मुंबई | मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.

सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसईबीसी प्रवर्ग EWS आरक्षणाच्या लाभांसाठी पात्र नाही. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने मराठा आरक्षणावर गेम केली आहे, अशी टीका मराठा नेते राजेंद्र कोंढरे यांनी केली.

आमचा समाज SEBC असताना आम्हाला ओबीसीतून आरक्षण जाहीर करण्याऐवजी सरकारने EWS आरक्षण देऊन आपली सोय पाहिली आहे, असं राजेंद्र कोंढरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही”

‘…तर मुंबई महापालिका कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते’; न्यायालयाचा कंगणाला दणका

“मोदी देतील तो दर शेतकऱ्यांनी घ्यावा हे फडणवीसांनी बांधावर जाऊन सांगावं”

“तुमची ती नाईट लाईफ आणि जनतेची पार्टी करो ना!”

काँग्रेसला मोठा धक्का! 16 नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवत पवारांच्या उपस्थितीत हाती बांधल घड्याळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या