महाराष्ट्र मुंबई

महिला वैमानिकामुळे अनर्थ टळला, वाचवले हजारोंचे प्राण

मुंबई | घाटकोपरमधील विमान अपघातात महिला वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मरिया असं या महिला वैमानिकाचं नाव आहे. विमानातील बिघाड लक्षात आल्यानंतर त्यांनी घाटकोपरच्या मोकळ्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग केलं.

या अपघातात महिला वैमानिकानं मरिया यांच्यासह विमानातील 4 जणांचा तर एका पादचाऱ्याचा मृत्यु झालाय.

विमान रहिवासी परिसरात कोसळलं असतं तर मोठी जीवितहानी झाली असती, मात्र मरियाने मोकळ्या जागेत लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

-भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….

-नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या