बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्न झालं अन् तिसरीनेच धरला नवरदेवाचा हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच सध्या लग्नाचा सिझन चालू असल्याने लग्नातील काही ना काही गोष्टींचा व्हिडीओ व्हायरल होतो. लग्न म्हणलं की एखादी गम्मत तर एखादा काळजाला लागणारा सिन होतोच. या सिनचा नंतर व्हिडीओ देखील व्हायरल होतो.

लग्नानंतर प्रत्येकांकडे वेगवेगळ्या प्रथा असतात. अशातच काही प्रथा तर आशा आसतात ज्याबद्दल अनेकांना माहिती नसतं. असंच काहीसं या व्हिडीओमध्ये देखील पाहायला मिळत आहे. लग्नानंतर नवऱ्याला नवरीच्या हातातला धागा एका हाताने सोडण्यास सांगितलं होतं. मात्र नवऱ्याने चिटींग करत दोन हातांचा वापर करण्याचा प्रयत्न केला.

नवरा चिटींग करत असल्याचं समजताच नवऱ्या शेजारी बसलेल्या एका महिलेने नवऱ्याचा हात पकडला आसल्याचं आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर नवरा तिचा हात झटकतो आणि पुन्हा दोन्ही हातांनी धागा सोडण्याचा प्रयत्न करतो. यात नवरीला देखील हसू आवरत नसल्याने मोठ्या प्रमाणात एक गम्मत झाली आसल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येते.

दरम्यान, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ‘विटी-वेडिंग’ नावाच्या आकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत तर अनेकांनी नवऱ्याच्या वागणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रथेबद्दल कोणाला माहिती का?, असा सवाल कॅप्शन मधून केला आहे.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

कोरोना काळात गरजूंसाठी ‘मसीहा’ ठरलेला सोनू सूद पूरग्रस्तांच्याही मदतीला धावला!

इरफान पठाणचा मोदींना टोला म्हणाला, ‘भविष्यात आशा आहे की…’

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?”

“फडणवीस आठवड्यातून दोनदा दिल्ली दरबारी मुजरे करायला जातात”

चिंताजनक! कोरोनामुक्त रुग्णाच्या मेंदुत आढळला ‘हा’ फंगस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More