मसूद अजहर इतका आजारी आहे की तो घराबाहेरही पडू शकत नाही; पाक करतंय नाटकं

इस्लामाबाद | जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला पाठिशी घालणं पाकिस्तानने सुरुच ठेवलं आहे. भारताने कारवाईच्या केलेल्या मागणीवर पाकिस्तानने मसूदच्या आजारपणाचं कारण पुढे केलं आहे.

मसूद अजहर इतका आजारी आहे की तो घराबाहेरही पडू शकत नाही, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी मसूद अजहरच्या जैशने घेतली आहे. त्यामुळे मसूदवर कडक कारवाई करावी अशी भारताची मागणी आहे.

दरम्यान, पाकिस्तानने वेळोवेळी मसूदवर कारवाई करण्याचे टाळले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेना म्हणते, मोदींच्या आत्मविश्वासावर देशाचा विश्वास… आता मोदीजी मागे हटू नका

चीनचा पाकिस्तानला दणका; चीनकडून पाकिस्तानला जाणारी विमानं रद्द!

लादेनच्या ‘या’ मुलाची माहीती द्या, 7 कोटी मिळवा

-पुलवामा हल्ल्याच्या 2 आठवड्यानंतर पुतीन यांचा मोदींना फोन; वाचा काय म्हणाले

भारताचा ढाण्या वाघ आज मायदेशी परतणार, वाघा बाॅर्डवर वैमानिक अभिनंदन यांच स्वागत होणार?