बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आगीची माहिती मिळताच अजितदादा घटनास्थळी; स्वत: दिल्या सूचना

मुंबई | मुंबईतील माझगावमध्ये असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी अग्निशन दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना सूचना दिल्या.

इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आग नियंत्रणात आणण्याचं काम वेगाने सुरू आहे. लेव्हल थ्री ची आग लागल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”

मुंबईत जीएसटी भवनाला भीषण आग; अग्निशमनच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल

महत्वाच्या बातम्या-

वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकर प्रकरणावरून भाजपचा गंभीर आरोप

“सत्ता गमवल्याच्या झटक्यातून फडणवीस आणखी बाहेर आले नाहीत”

“अजित पवारांनी भाजपला व फडणवीस साहेबांना ‘मामु’ बनवलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More